मन काय म्हणतयं ते जाणून घेऊन जे स्फुरलं ते .....
'Me korale kahi kshan, aathavaninchya paashanawar' Sahiye......
I really liked this. Short, simple and yet unveiling many emotions…..
धन्यवाद!!Maithili !!
धन्यवाद!!Deepali!!
Sundar!!!
मी कोरले काही क्षण आठवणींच्या पाषाणावर.अश्रू शोधात आले पापणीला काठावर..तेच पाहुनी.. थरथरली ती..पापणी झाली ओलीसर..थेंब थेंब साठुनी जाहले...समुद्रतळे लोचन भर..http://akhiljoshi.wordpress.com
@Akhilकसे हे अनाहुत अव्यक्त भाव नयनी आले दाटूनपुन्हा त्याच आतूरतेची चाहुल होउन तीच हुरहूर पुन्हा या क्षितिजावर अश्रू शोधात आले पापणीला काठावर..मी कोरले काही क्षण आठवणींच्या पाषाणावर
तीच हुरहूर पुन्हा या क्षितिजावरअश्रू शोधात आले पापणीला काठावर..मी कोरले काही क्षण आठवणींच्या पाषाणावरfaarach chhaan
नयनी आल्या भावनांनाओसरू देणार नाही मी..डोळे भरतील तुझे अन..काही घेणार नाही मी..हात धरुनी हातातमला स्तब्ध करशील तू..हृदयी वसून माझ्या अंतरी..माझे प्रारब्ध होशील तू..असे क्षणही घेवून येतील. अश्रू पापणीच्या काठावर..तेव्हा हे हि कोरून ठेव क्षण आठवणींच्या पाषाणावर..
@Binary Bandyaधन्यवाद!!
@अमोल धन्यवाद!!
@Akhilतुझ्या ब्लॉगवरही वाचली ही कविता!खूप सुंदर !!Reference:http://akhiljoshi.wordpress.com/2010/02/11/
12 Comments:
'Me korale kahi kshan, aathavaninchya paashanawar' Sahiye......
I really liked this. Short, simple and yet unveiling many emotions…..
धन्यवाद!!
Maithili !!
धन्यवाद!!
Deepali!!
Sundar!!!
मी कोरले काही क्षण आठवणींच्या पाषाणावर.
अश्रू शोधात आले पापणीला काठावर..
तेच पाहुनी.. थरथरली ती..
पापणी झाली ओलीसर..
थेंब थेंब साठुनी जाहले...
समुद्रतळे लोचन भर..
http://akhiljoshi.wordpress.com
@Akhil
कसे हे अनाहुत
अव्यक्त भाव नयनी आले दाटून
पुन्हा त्याच आतूरतेची चाहुल होउन
तीच हुरहूर पुन्हा या क्षितिजावर
अश्रू शोधात आले पापणीला काठावर..
मी कोरले काही क्षण आठवणींच्या पाषाणावर
तीच हुरहूर पुन्हा या क्षितिजावर
अश्रू शोधात आले पापणीला काठावर..
मी कोरले काही क्षण आठवणींच्या पाषाणावर
faarach chhaan
नयनी आल्या भावनांना
ओसरू देणार नाही मी..
डोळे भरतील तुझे अन..
काही घेणार नाही मी..
हात धरुनी हातात
मला स्तब्ध करशील तू..
हृदयी वसून माझ्या अंतरी..
माझे प्रारब्ध होशील तू..
असे क्षणही घेवून येतील. अश्रू पापणीच्या काठावर..
तेव्हा हे हि कोरून ठेव क्षण आठवणींच्या पाषाणावर..
@Binary Bandya
धन्यवाद!!
@अमोल
धन्यवाद!!
@Akhil
तुझ्या ब्लॉगवरही वाचली ही कविता!
खूप सुंदर !!
Reference:
http://akhiljoshi.wordpress.com/2010/02/11/
Post a Comment