विसरलेली गाणी

आभाळी तारे  असताना
तू जवळ नसताना
मन पिसे होताना
आणि आठवणीत  रमताना
विसरलेली गाणी
अशी साद घालतात......
परत त्या चंदेरी दुनियेत नेतात
भावस्वप्ने उलगडतात आणि
पाकळ्या होऊन विसकटतात....

6 Comments:

Unknown said...

What a fanatical romantic poem……
I liked it….
भावस्वप्ने उलगडतात आणि
पाकळ्या होऊन विसकटतात....

Yogesh said...

खूप सुंदर!!!!

"भावस्वप्ने उलगडतात आणि
पाकळ्या होऊन विसकटतात..."

हे खूप भावलं!!!!

Akhil said...

सुंदर खूप छान.
सहज शब्दात, कमी ओळीत..
जीवनातील प्रीतीचे सार सांगितलेस तू..

BinaryBandya™ said...

"पाकळ्या होऊन विसकटतात.."

फारच छान

रविंद्र "रवी" said...

अप्रतिम शब्द आहेत. अनुजा. खुपच छान.

Anuja Khaire said...

Thanks a lot!!

Post a Comment

कागदाचं एक पान