विठ्ठल विठ्ठल आळवी

विठ्ठल माझ्या ध्यानी मनी
सावळे रूप मनोहारी

किती गुण गायले तरी
देवा वीट नाही चित्ती

सुखे दु:खे नाम मुखी
विठ्ठल  विठ्ठल  आळवी

तुझ्याच  पायी स्थैर्य संसारी
कोण मागणे आणखी नाही

बा विठ्ठला अशीच कृपा ठेवी
मी भाबडा जीव तुझे गुण गाई !  

7 Comments:

प्रशांत दा.रेडकर said...

सुंदर लिहिले आहे :-)
माझ्या ब्लॉगचा पत्ता :
http://prashantredkarsobat.blogspot.com/

Unknown said...

अभंगाची आठवण झाली!
फारच छान!

Yogesh said...

मस्त आहे..आवड्या.

Yogesh said...

ब्लॉगच नवीन रुप आवडल ...मस्त आहे.

vaibhav_sadakal said...

chhan

Anuja Khaire said...

@प्रशांत,vaishnavi,Yogesh vaibhav,
धन्यवाद!!

सुलभा said...

छान! जय हरी विठ्ठल!

Post a Comment

कागदाचं एक पान