जुन्या अगम्य वाटा

आठवणींच्या काळोखात
जुन्या अगम्य वाटा
भावनांच्या पानावर
निशब्द कविता

हळव्या मायभूमीवर
आशांचा कोसळता मनोरा

अथांग सागरावर
भयाण लाटा

का दिसतात आठवणींच्या काळोखात
जुन्या अगम्य वाटा?

4 Comments:

Yogesh said...

>>>हळव्या मायभूमीवर
आशांचा कोसळता मनोरा

वाह...वाह...वाह...लाजवाब!!

BinaryBandya™ said...

छान झाली आहे कविता ...

का दिसतात आठवणींच्या काळोखात
जुन्या अगम्य वाटा?

अशा वाटा दिसतात म्हणून तर अशा कविता फुलतात ....

Unknown said...

Very emotional, nostalgic and can't explain....

Unknown said...

Very emotional, nostalgic and can't explain....

Post a Comment

कागदाचं एक पान