मन काय म्हणतयं ते जाणून घेऊन जे स्फुरलं ते .....
अनुजा... आज दिवस खूपच कंटाळवाणा गेला. उदास होते सर्वकाही. झोपायला जाण्याआधी मात्र नेमके तुझे शब्द वाचले. छान वाटले... :)
@रोहन चौधरी,प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद!!
अनुजा ताइ...खुप छान लिहलय...खुप मस्त वाटल वाचुन.
@मनमौजी,धन्यवाद!!
खूप वेळा दु:ख असेल तेव्हा शब्द मदतीला येतात आणि आनंद व्यक्त करायला शब्दच मिळत नाहीत नाही का? छान लिहीलंय...
काय.. आहात कुठे?? बरेच दिवस लिखाण नाही...माझ्या इंग्रजी ब्लोगवर कमेंटमध्ये आपण राजांविषयी लिहिलेली कविता मस्तच आहे... ती कविता माझ्या एखाद्या मराठी पोस्ट मध्ये समाविष करावी असा मानस आहे. अर्थात आपली परवानगी असेल तर..
धन्यवाद रोहन !! हो अवश्य! मला आवडेल ती कविता आपण आपल्या मराठी पोस्ट मध्ये समाविष्ट केली तर!
@vaibhav,हो सुख-दु:खाच्या वेळी शब्दच सोबतीला असतात. या कवितेवर आपले विचार व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद!!
8 Comments:
अनुजा... आज दिवस खूपच कंटाळवाणा गेला. उदास होते सर्वकाही. झोपायला जाण्याआधी मात्र नेमके तुझे शब्द वाचले. छान वाटले... :)
@रोहन चौधरी,
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद!!
अनुजा ताइ...खुप छान लिहलय...खुप मस्त वाटल वाचुन.
@मनमौजी,
धन्यवाद!!
खूप वेळा दु:ख असेल तेव्हा शब्द मदतीला येतात आणि आनंद व्यक्त करायला शब्दच मिळत नाहीत नाही का?
छान लिहीलंय...
काय.. आहात कुठे?? बरेच दिवस लिखाण नाही...
माझ्या इंग्रजी ब्लोगवर कमेंटमध्ये आपण राजांविषयी लिहिलेली कविता मस्तच आहे... ती कविता माझ्या एखाद्या मराठी पोस्ट मध्ये समाविष करावी असा मानस आहे. अर्थात आपली परवानगी असेल तर..
धन्यवाद रोहन !! हो अवश्य! मला आवडेल ती कविता आपण आपल्या मराठी पोस्ट मध्ये समाविष्ट केली तर!
@vaibhav,
हो सुख-दु:खाच्या वेळी शब्दच सोबतीला असतात. या कवितेवर आपले विचार व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद!!
Post a Comment