तू दूर कुठे ?

नील आभाळ आणि
लुकलुकते  तारे
मला साद  घालती सारे
तू  दूर  कुठे ?

स्वप्नातले गीत  आणि
सुखाचे फसवे मनोरे
त्या लाटा  अन्  ते किनारे
तू  दूर  कुठे ?

वाट पाहून  शिणले   डोळे
तू  दूर  कुठे ?

8 Comments:

vaibhav_sadakal said...

स्वप्नातले गीत आणि
सुख फसवे सारे
त्या लाटा अन् ते किनारे
तू दूर कुठे ?

sorry एक शब्द जोडला.
छान कविता आहे.

Unknown said...

Chan ahe ….short and sweet..but expressive

Anuja Khaire said...

@Vaibhav,
Thanks for your comment, compliment and suggestion! I edited that line a bit differently.
Well I visited you blog and liked your content presentation! All the best !!

Anuja Khaire said...

@ Vaishnavi,
Thanks!!

vaibhav_sadakal said...

तुम्ही छान बदल केलाय. आता तुमची कविता अधिक अर्थपूर्ण झाली.
thanks बदल केला म्हणून आणि तुमच्या शुभेच्छा मिळाल्याम्हणून.

BinaryBandya™ said...

mast kavita aahe ...

Anuja Khaire said...

@BinaryBandya
Thanks!

Ajay Sonawane said...

चारोळ्या लिहतेस का तू ? कधी केल्या असतील तर शेअर कर, आवडतील वाचायला.

-अजय

Post a Comment

कागदाचं एक पान