तळमळ

ते  अस्थिर किनारे 
उमलून पडलेले शिंपले
आणि तरफ सूने सूने
 
चंचल लाटा
अधीर समुद्रपक्षी
आणि ओथंबलेलं  आभाळ

हळव्या मनाचे मौन
आणि आनंदाचे मृगजळ

तू नसताना होते ती हीच का
मनाची तळमळ?

6 Comments:

Yogesh said...

"हळव्या मनाचे मौन
आणि आनंदाचे मृगजळ ". . . .लय भारी. . .मस्त मस्त मस्त!!!!

नमस्कार! मी कपिल said...

chan keli aahes kavita avadli ...

Unknown said...

khup sunder kavita ahe! Awesome!!
This is a dreamy poem….liked it.

BinaryBandya™ said...

surekh!!!!!!!!

Unknown said...

Lovely!!!!!

Anuja Khaire said...

Thanks!

Post a Comment

कागदाचं एक पान